Meenakshi Shinde,Mayor of Thane inaugurated Meenakshi Shinde,Mayor of Thane inaugurated

देश-विदेशातील विविध चवी-ढवीचे पदार्थ चाखायचे असतील तर तुम्हाला सेलेब्रेशन फॅमिली रेस्टारंटला अवश्य भेट द्यायलाच हवी. Celebration Family Restaurant हे काल्हेरमधील एकमेव Multi cuisine restaurant आहे. नॉर्थ इंडियन, चायनीज, थाय, कॉन्टिनेन्टल, आगरी-कोळी, मालवणी सीफूड या खाद्यप्रकारातले पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पदार्थांची चव येथे चाखायला मिळते.

मित्र, परिवारासोबत खवय्येगिरीसाठी हे उत्तम स्थळ आहे. येथील अँबियन्स बर्थडे, पार्टी ‘सेलेब्रेशन’साठी परफेक्ट आहे. Celebration Family Restaurant ची जागा प्रशस्थ असल्यामुळे इव्हेंटसाठी ही मोस्ट प्रेफरेबल आहे. कुठल्याही ‘सेलेब्रेशन’ इव्हेंटसाठी AC 60-70 जणांची व्यवस्था येथे आहे.  हायजेनिक किचन आणि ताजे फूड देण्यावर आमचा भर आहे. स्वच्छ, सुंदर, चविष्ट, फूड आणि सर्विस देणे हाच आमचा मोटो आहे. त्यासाठीच टीम सेलेब्रेशनचा वेटर्स आणि स्टाफ कायम तत्पर आहे.

काही पदार्थाच्या चवी स्पेशल राखण्यासाठी ‘सेलेब्रेशन’ने रेसिपीज आणि मसाल्याचे आपले सिक्रेट जपले आहे. अनेक प्रकारचे कबाब, बिर्याणी, कोफ्ता, तंदूर या भारतीय पारंपारिक पदार्थासह पास्ता, लझीझ पिझ्झा, मोमोज, र्बाबेक्यू ही खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

V_celebrationrestro_kalher

रोजाली कबाब, तंगडी, मुमताज, चिकन मिरची या डिशेस स्पेशालटी आहेत. तुम्ही जर डाएट काॅंशस आहात तर त्यासाठी आम्ही खास हल्दी-नमक-तंदूर ही डीश तयार करून देतो.

सीफूड्स लव्हर्ससाठी येथे रोजच्या रोज ताजे माश्यांच्या डिशेसची रेलचेल असते. सीफूड्स खव्वयांच्या पसंतीनुसार तंदूरी, चायनीज आणि आगरी, कोळी, मालवणी पद्धतीने बनवून सर्व्ह केले जातात. पापलेट, सुरमयी, कोलबी, चिंबोरी(खेकडा), वाम, मांदेळी, बोंबिल तसेच सीझनल मासेही सर्व्ह केले जातात.

तर नाॅन व्हेज स्टार्टर्समध्ये चिकन चटपटा, चिकन गोल्डन फ्राय, चिकन मिरचीवाला, चिकन कुरमुरा तर व्हेज स्टार्टर्समध्ये पनीर पकोडा, व्हेज पकोडा, आणि सूप्सचे प्रकार आहेत. काॅंन्टीनेंटलमध्ये अल्फ्रेडो, बेक्ड पारमेसन पास्ता, अर्रबियाता ग्रिल्ड व्हेज, स्टफ्ड चिकन ब्रेस्ट, ग्रील्ड चिकन ब्रेस्ट सर्व्ह करतो.

आगरी-कोळी, मालवणी खाद्य पदार्थ

सात बेटांची राणी मुंबापुरी म्हणजे मुंबईची वैभवपूर्ण अशी खाद्यसंस्कृती आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेला आगरी-कोळी समाज  मांसाहारीच. समुद्रातून पकडून आणलेली ताजी मच्छी(मासे) शिवाय आहार पूर्ण होत नाही. तसेच ‘जिथे जे पिकतं तिथे तेच शिजतं‘असं म्हणतात, समुद्र किनारा खाडी लगतच्या जमिनीत भात शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे आगरी-कोळी लोकांच्या आहारात तांदळाच्या भाकरीला फार महत्व आहे. अशा आगरी-कोळी पद्धतीचे अस्सल पदार्थ  तांदळाची भाकरी येथे तुम्हाला खायला मिळेल. आगरी-कोळी घराघरात वापरला जाणारा पारंपरिक मसाला वापरून पदार्थ सर्व्ह केले जातात. त्यामुळे खवय्यांना अस्सल चव चाखता येईल.

खास मालवणी मसाला, ओल्या नारळाचा वापर करून बनवलेले मालवणी पदार्थही आम्ही सर्व्ह करतो. लाल तवंग, झणझणीत, गरमागरम मालवणी, आगरी, कोळी कालवण किंवा मटणाचा रस्सा तोंडाला पाणी सुटला ना? मग वाट कसली पाहताय प्रत्यक्ष सेलेब्रेशन फॅमिली रेस्टोरंटमध्ये मित्र-परिवारासह या सेलेब्रेट करा, सेल्फी काढा, मनमोहक डीशेशचे पिक्स काढा, रुचकर असे पदार्थ खाऊन तृप्त व्हा… किंवा घरबसल्या आॅर्डर करा आमच्या अधिकृत संकेतस्थळावर  https://celebrationrestro.in/

Laziz_pizza_celebration family restaurant

लझिझ पिझ्झा

पिझ्झा म्हटलं तर पिझ्झा स्लाईसमधून बाहेर पडणारे मेल्टींग चीझ, टाॅपींग्स डोळ्यांसमोर येतात. आॅथेंटीक पिझ्झा, मेक्सिकन पिझ्झा बरोबरच चिकन टिक्का पिझ्झा, चिकन चिली पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, मशरूम पॅपरिका पिझ्झा उपलब्ध आहेत.

 

veg_chinese_soup

VEG CHINESE SOUP

veg_starter

VEG STARTER

Be updated

SUBSCRIBE US

Subscribe to our Newsletter to get first Gift voucher by Celebration family restaurant

Cart Item Removed. Undo
  • No products in the cart.
×

Cart